चलो घनसावंगी …….. चलो घनसावंगी पोलीस ठाणे…….पुन्हा एका कुणबी समाज बांधवाची ( श्री संभाजी मधुकर उंडे रा.बोंधलापुरी ता घनसावंगी जिल्हा जालना) यांची आज सकाळी जुन्या वादातुन गावातील माजी सरपंच व इतर समाज कंटकांनी अतिशय निर्घृण हत्या केली,पोलीस प्रशासनाने तात्काळ ह्या हल्लेखोरांना जे की एका राजकीय पक्षाचे जबाबदार पदाधिकरी आहे या हरामखोरांना तात्काळ अटक करून किमान ह्या प्रकरणात तरी लवकर न्याय द्यावा अशी अपेक्षा …जे जे समाज बांधव घनसावंगी शहरात किंवा जवळपास परिसरात आहे त्यांनी लगेचच घनसावंगी पोलीस ठाण्यात जमा होऊन स्व. संभाजीराव उंडे यांच्या हल्लेखोरांवर कारवाई साठी पोलीस ठाण्यात जमा होऊन जाब विचारावा अजून किती समाज बांधवांचे मुडदे पडल्यावर प्रशासनास व कुणबी समाजाला जाग येईल?
चलो घनसावंगी …….. चलो घनसावंगी पोलीस ठाणे…….

National
RELATED ARTICLES