
भंडारा जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी पदभार स्वीकारला
संजीव भांबोरे
भंडारा- आज दिनांक 14 ऑगस्ट 2025 ला जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी आज मावळते जिल्हाधिकारी संजय कोलते यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव, प्रभारी निवासी जिल्हाधिकारी जे पी लोंढे उपस्थित होते. सावनकुमार हे भंडारा जिल्ह्याचे 44 वेजिल्हाधिकारी आहेत.



