
संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी
भंडारा – सामान्य प्रशासन विभागाच्या काल दिनांक 25 ऑगस्ट 2025 च्या शासन निर्णयानुसार भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री गृह (ग्रामीण) गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खणीकर्म डॉ पंकज कांचन राजेश भोयर यांची नियुक्ती शासनाने केली आहे. त्याच आदेशान्वये भंडारा जिल्ह्याचे पूर्व पालकमंत्री संजय सावकारे यांना बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री पद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.



