Thursday, January 15, 2026

National

spot_img

दक्षिण रायगड जिल्हा जंगल पट्ट्यात होतेय अवैधरित्या खैरतोड?वनखात्याच्या मदतीने सरकारी जंगलातील मुल्यवान खैर झाडाची चोरी,

संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी

रायगड_दक्षिण रायगड वनविभाग खात्याचेही अजब कारभारामुळे वनविभागाचे कर्मचारी लाकूड व्यापा-याना हाताशी धरून अवैधरित्या खैरवृक्षतोड करत आहेत. वनविभाग स्वतः या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे.जंगल तोडीवर अंकूश ठेवण्याचे काम शासनाच्या वनखात्याने करायचे आहे. महिना हजारो रुपये मोजून अधिकारी व कर्मचारी यासाठी तैनातही करण्यात आले आहेत. मात्र स्वतः चे उखळ पांढरे करण्यासाठी जंगलाची कत्तल करणा-या लाकूड व्यावसायिकांनी या अधिका-याच्याच डोळ्यांवर नोटाची झापडे बांधली असल्याने कुंपणच शेत खाऊ लागले आहे.दक्षिण रायगड खैरतोड म्हसळा, श्रीवर्धन, मुरुड, माणगाव,महाड, हिरवेगार निसर्ग डोगरातील खैर जातीचा झाड म्हसळा आणि श्रीवर्धन,या तालुक्यातील खैर नामशेष होण्याच्या मार्गावर असून तसेच या दोन तालुक्यातील जगलभाग मंडणगड काते टोळीनी वनविभागाच्या संगनमताने या टोळीनी खैराची लूटमार केली तसेच वनविभाग खोटे पंचनामा करण्यात पटाईत असून व गणेश उत्सवच्या पूर्वी सधीला ताम्हिणी शिर्के हद्दीत वनसमिती अध्यक्ष नदू शिर्के यांच्या वर खैरमाफियानी हल्ला करून पसार झाले तसेच वनविभाग याना टोळी भेटून काम करते या माफियाची खैर तोड हिम्मत करु शकत नाही ,खैर तोड माफियांना मदत करणा-या कर्मचारीची विभागीय वन, आयुक्त कार्यालय मार्फत करण्यात यावी मागणी नंदु शिर्के यांनी वनमंत्री याना पत्र देऊन केली आहे,पर्यावरणाचा होणारा -हास टाळण्यासाठी जगलतोडीवर बंदी घालून शासनाने अतिशय महत्त्वाचे काम केले होते पर्यावरणावादी, तसेच सर्वसामान्य जनतेतून या निर्णयाचे स्वागतही झाले होते मात्र वन अधिका-याच्या संगनमताने आज मोठया प्रमाणावर जंगलतोड असल्याने शासनाने घेतलेल्या जंगलतोड बंदीच्या निर्णयाला हरताळ फासला गेला आहे.खैर माफियानी ऑगस्ट 2025या महिन्यात थैमान घातला रोहा DCFवACFयाचे मार्गदर्शनाखाली व वनक्षेत्रपाल रोहा स्टाफ MH- 4/Hv-0398. MH-6/BE-4248या द़ोन गाड्या पकडणयात यश आले आरोपी रविंद्र खामकर,अमित शेळके, अभिषेक शेळके, प्रकाश साळुंखे वाहन चालक, ज्ञानेश्वर पवारयांना .अटक करून जामिनावर मुक्तता करण्यात आली. तसेच म्हसळा येथील आरोपी फरार असून पुढील तपास रोहित चौबौ यांच्या मार्गदर्शनाखाली करित असून म्हसळा परिसरातील ज्या टोळीनी वनसमिती अध्यक्ष हल्ला केला त्याना सोडणार नाही असा इशारा रोहित चौबौ यांनी दिला आहे.

International

RELATED ARTICLES