Thursday, January 15, 2026

National

spot_img

लोकनेते विद्यालयाने संपादन केले व्हॉलीबॉल स्पर्धेत उत्तुंग यश.

संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी

पुणे–जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय हॉलीबॉल मुलींच्या स्पर्धा माध्यमिक विद्यालय म्हसोबावाडी या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय बोराटवाडी च्या संघाने उत्तुंग असे यश प्राप्त केले. या स्पर्धेमध्ये विद्यालयातील 14 वर्षे वयोगट मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक संपादन केला. तसेच 17 वर्षे वयोगटातील संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर 19 वर्ष वयोगट मुलींचा संघ उपविजेता ठरला. या विद्यार्थ्यास क्रीडा शिक्षक श्री सदाशिव सावंत, श्री चंद्रशेखर काळे व संघ व्यवस्थापक श्री भीमराव खाडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष, मा.सहकार मंत्री मा. श्री. हर्षवर्धन पाटील, सन्माननीय संचालक उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष मनोज राव पाटील, सचिव किरणराव पाटील, प्राचार्य भीमराव आवारे, ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन केले.

International

RELATED ARTICLES