Thursday, January 15, 2026

National

spot_img

कनेरी/केशोरी येथे बेकायदेशीर गोमांस विक्री करणाऱ्यास रंगेहात पकडले केशोरी पोलिसांची दमदार आणि उत्कृष्ट कामगिरी,

संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी

गोंदिया–जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात येत असलेल्या केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारावरून केशोरी पोलिसांनी विना-विलंब न करता सापळा रचून जनावरांची बेकायदेशीरपणे मास विक्री करणाऱ्यांस रंगेहात पकडले आहे.ही कारवाई २६ ऑगस्टला केशोरी/कनेरी येथे करण्यात आली असून,एकूण १५ किलो इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाईत केशोरी पोलिसांनी आरोपी मेहबूब अजित पठाण(वय वर्ष 40) व रोशन निमकर(वय वर्ष 26)रा.कनेरी/केशोरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.केलेली कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे व ठाणेदार मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली असून,ह्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम नवले हे करीत आहेत.

International

RELATED ARTICLES