

संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी
भंडारा _तालुक्यातील पहेला येथून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोजा चिखलपहेला येथे सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त 30 ऑगस्ट ला सायंकाळी ताराचंद शिवणकर यांच्या सत्संग चा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातील सर्व सदस्य व नागरिक यांनी सत्संग कार्यक्रमाचा लाभ घेतला.



