Thursday, January 15, 2026

National

spot_img

दलित पँथर ,&पद्मश्री नामदेव ढसाळ फाऊंडेशन मार्फत गरजवंत, महिलांना, कुटुंबाना घर घंटी व शिलाई मशिन देण्यात येणार

दलित पँथर ,&पद्मश्री नामदेव ढसाळ फाऊंडेशन मार्फत गरजवंत, महिलांना, कुटुंबाना घर घंटी व शिलाई मशिन देण्यात येणार आहे,तरी इच्छुक महिलांनी त्यांची नोंद करण्यासाठी आपल्या संपर्क कार्यालयात संपर्क साधावा तसेच सोबत स्वतःचे आधार कार्ड व वोटर 🆔 ची कॉपी सोबत घेऊन यावे व कार्यालयात जमा करावे.पत्ता :ओम प्लाझा, सेक्टर -2 राजधानी स्वीट च्या बाजूला, दलित पँथर मुख्य जनसंपर्क कार्यालय कोपरखैरणे नवी मुंबई -400709संपर्क:नवी मुंबई शहर संघटक: अरूण तातेराव वाघमारे 8850097331

International

RELATED ARTICLES