Thursday, January 15, 2026

National

spot_img

पोलीस स्टेशन कारधा कडून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई एकूण 5,06000/ लाख रुपयाच्या गुद्देमाल जप्त

पोलीस स्टेशन कारधा कडून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई एकूण 5,06000/ लाख रुपयाच्या गुद्देमाल जप्त संजीव भांबोरे भंडारा -पोलीस स्टेशन कारधा अंतर्गत आरोपी नामे राजेश ईश्वर खोब्रागडे व 28 वर्षे राहणार खमारी/बुटी तालुका जिल्हा भंडारा येथील फिर्यादी हे बस स्टॉपसह पेट्रोलिंग करत असताना मौजा खमारी वैनगंगा नदी घाट जवळ यातील ट्रॅक्टर क्रमांक एम एच 36 अल 25 56 च्या मालक याने ट्रॅक्टरला लागून असलेल्या ट्रैलीमध्ये अवैधरित्या शासनाच्या मालकीची रेती विना पास परवाना अवैध रेतीची चोरटी वाहतूक करून शासनाचा महसूल बुडवून पर्यावरणाच्या ऱ्हास केल्याने आरोपी ताब्यात एक निळ्या रंगाची विना क्रमांकाचा स्वराज 735 एफई ज्यांच्या इंजिन क्रमांक CJ- 13 53 @Sff 14554 व चेचीस क्रमांकMBANK49AHPTFO8242 किंमत अंदाजे 4,00000/ लाख रुपये, लाल रंगाची विना क्रमांकाची ट्रैली जिच्या चेचीस क्रमांक LXOSTP1319L18 किंमत 1,00000/ एक लाख रुपये , एक ब्रास रेती किमत 6000/हजार रुपये ची रेती असा एकूण 506000/रुपये चा गुद्देमालाच्या माल मिळून आल्याने फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून अपक्रमांक 381 / 2025 कलम 303(२) भारतीय न्याय संहिता सह कलम 48 (8) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सह कलम 7 9 पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे .सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक निवडून हसन अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पोहोचवा साठवणे आणि इतर कर्मचारी पोलीस स्टेशन कारधा यांनी केली असून पुढील तपास पोलीस स्टेशन कारधा पदाधिकारी करीत आहेत.

International

RELATED ARTICLES