Thursday, January 15, 2026

National

spot_img

साकोलीत “आयकर जीएसटी” मार्गदर्शन कार्यालय सुरू व्यापारी व विविध संस्थांना होणार विशेष लाभ.

संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी

भंडारा- आयकर व जीएसटी कन्सल्टन्सी म्हणजेच त्यातील धारक व्यवसाय आणि संस्थांना त्यांच्या कर समंधित जबाबदाऱ्या सक्षमपणे व्यवस्थापित करण्यासाठी सर्वसमावेशक आणि मार्गदर्शन व समर्थन करण्यासाठी सेवा केंद्राचा शुभारंभ सोहळा ( शनि. ३० ऑगस्ट ) ला प्रगती कॉलनी चौकातील पार्वती नर्सिंग होम जवळ सेंदूरवाफा येथे झाला. प्रसंगी सर्व व्यापारी व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. आयकर व जीएसटी कन्सल्टन्सी यामध्ये कर, नियोजन, फाईली, अनुपालन आणि मुल्यांकन किंवा विवाद दरम्यान प्रतिनिधीत्व यांसारख्या सेवांसाठी मार्गदर्शन व योग्य मुल्यमापन करण्यासाठी या सेवा कार्यालयाचा शुभारंभ शासनमान्य लेखापरीक्षक हिरालाल नंदनवार यांचे हस्ते झाले. प्रमुख अतिथी लेखापाल हितेश नंदनवार, सामाजिक कार्यकर्ता आशिष गुप्ता, शेखर इसापुरे, शैलेश भोयर, पत्रकार बबलू मारवाडे, व्यापारी बंधू सुनील बनकर, गौतम चांदेवार, दिपक साठे, कमलाकर चांदेवार, युवराज कापगते आदी उपस्थित होते. येथे साकोली क्षेत्रातील व्यापारी व जनतेला आयकर व जीएसटी सेवेसाठी भंडारा अथवा नागपूरला जावे लागत होते. पण आता साकोली सेंदूरवाफा शहरात ही सुविधा उपलब्ध झाल्याने यांचा लाभ येथेच व्यापारी व विविध संस्थांचे प्रतिनिधी घेऊ शकतील. यामध्ये आयकर परता भरणा, थकबाकी शीट, व्यवसायिक कर, संयुक्त संस्थाने, नोंदणी, बॅंकेचे कर्ज व सवलती, जीएसटी नोंंदणी व परतावा, वॅट आणि टिडीएस यांसारख्या अनेक सुविधा या कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. साकोली उपजिल्हा क्षेत्रातील सर्व औद्योगिक व्यापारी आणि संस्थांनी या कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी आनंद व्यक्त केले. कारण आयकर आणि जीएसटी धारक मोठे व्यापारी, दूकानदार, कारखानदार, बिल्डर्स आणि इतर त्या क्षेत्रातील संबंधित व्यक्ती अथवा संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी ह्या केंद्राचा थेट लाभ यांना घेता येणार आहे. कार्यालयाच्या शुभारंभीय सोहळ्याला शासनमान्य सेवार्थ ऑडीटर अमोल मानापुरे, टॅक्स मार्गदर्शक फायनान्स सल्लागार अनिरूद्ध तिवाडे, शासनमान्य कॉरपोरेटिव्ह सोसायटी चॅरिटेबल ट्रस्टचे एच. वाय. नंदनवार यांनी उपस्थित व्यापारी व विविध संस्थांच्या प्रतिनिधींना विशेष मार्गदर्शन केले.

International

RELATED ARTICLES